पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 व हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा होणार आहे. या योजनेतून पात्र लाभार्थीना वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी यादी कशी पहावी.
1) पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन करा
2